Akhad Special esakal
फूड

Akhad Special : टेस्ट अन् हेल्दी परफेक्ट मटन सूप बनवण्याची ही घ्या सोपी रेसिपी

Mutton Soup Recipe : आखाडाचा शेवटचा दिवस असून सर्वांच्याच घरी काही तरी स्पेशल नॉन व्हेज बेत असतो.

धनश्री भावसार-बगाडे

Akhad Special Mutton Soup Recipe In Marathi : आखाडातला आज १६ जुलैला शेवटचा रविवार आहे. त्यामुळे आज प्रत्येकाच्याच घरी काही ना काही खास नॉन व्हेज बेत असेल. अशात परफेट मटन सूप जर बनवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि सोपी रेसिपी घेऊन आलो आहेत.

यात आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हा सूपाच्या चवी बरोबर आरोग्यासाठीही पोषक तत्व यातून मिळतील.

कृती

  • पहिले तर मटन सूप टेस्टी आणि हेल्दी होण्यासाठी मटनाचे तुकडे बोन असणारे घ्यावे. बोनलेस घेऊ नये.

  • एका भांड्यात तेल गरम करून घ्या.

  • त्यात ३-४ लसूण पाकळ्या ठेचून घाला.

  • २-३ मिरे, एक लहान दालचिनी तुकडा आणि एक तेज पान घालावे.

  • मोठा कांदा बारीक चिरून परतून घ्यावा.

  • त्यात हळद घाला.

  • मग आलं खिसून घेत त्यात घालावे.

  • मटन स्वच्छ धूवून घेत मग त्यात घालावे.

  • मिनीटभर नीट परतून घ्यावे.

  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून नीट मिक्स करा.

  • गॅस बारीक करून भांड्यावर झाकण ठेवावे.

  • त्या झाकणावर मोठा ग्लास भरून पाणी ठेवावे.

  • मटनात मीठ घातल्याने त्याला पाणी सुटते आणि ताटावरचे पाणीपण गरम होते.

  • ताटात गरम झालेलं पाणी मटनात टाका.

  • पुन्हा ताट झाकून ताटात पाणी ठेवा.

  • बारीक गॅसवर मटन शिजू द्या, ताटावर तापलेलं पाणी पुन्ही मटनात टाका.

  • मटन नीट शिजलं का हाताने चेक करा. आणि गॅस बंद करून सूपचा आस्वाद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : “अब तुम्हारी खैर नहीं”, हसन मुश्रीफांचा कोणाला इशारा; संजय मंडलिकांच्या पॅनेलवर काय म्हणाले...

Pune News : आईची नजर चुकवून खेळायला बाहेर पडले अन् चार तासानंतर मृतदेहच सापडले; पुण्यात सख्ख्या बहीण-भावासोबत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: : लातूरच्या रेनापुर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरे सेनेच्या 11 उमेदवारांनी पूर्णपणे माघार

Pune Airport : पुणे विमानतळावर 'ए-३२१' विमानांची 'भरारी'! प्रवासी क्षमता ४० ने वाढली, एका दिवसातील विक्रमी प्रवासी संख्या ३५ हजारांवर

Viral Video 'नेहा कक्करने टीशर्टवर घातली ब्रा' नेटकरी म्हणाले...'आवरा जरा हिला' व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT