crispy veg sakal
फूड

हेल्दी किचन : क्रिस्पी व्हेज

फ्लॉवरचे पातळ तुकडे १ वाटी, कोबीची सुटी केलेली पाने १ वाटी, गाजराचे पातळ काप १ वाटी, फरसबी लांब कापलेली १० ते १२.

सकाळ वृत्तसेवा

साहित्य

फ्लॉवरचे पातळ तुकडे १ वाटी, कोबीची सुटी केलेली पाने १ वाटी, गाजराचे पातळ काप १ वाटी, फरसबी लांब कापलेली १० ते १२, कोथिंबीर अर्धी वाटी, उकडलेला बटाटा १ वाटी, कॉर्नफ्लोअर १ वाटी, मैदा १ चमचा, व्हिनेगर २ चमचे, लाल रंग चिमूटभर, तळायला तेल, आलं-लसूण पेस्ट तसेच मीठ-साखर चवीनुसार.

कृती

एका भांड्यात सर्व भाज्या उकडून घ्याव्यात. त्‍यातील पाणी काढल्यानंतर उकडलेला बटाटा घालावा. त्यामध्ये मीठ, साखर, आलं-लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावे. हलक्या हाताने गोळे करावेत. तत्पूर्वी कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ, रंग एकत्रितरीत्या भजीच्या पिठासारखे भिजवावे. यामध्ये तयार केलेले गोळे बुडवून घेत मंद आचेवर तळावेत. गार्लिक सॉसबरोबर खायला द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT