Sabudana kheer sakal
फूड

Ashadhi Ekadshi Special Recipe: आषाढी एकादशी निमित्त बनवा चवदार साबुदाणा खीर, जाणून घ्या रेसिपी

Sabudana Kheer Recipe: आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खीर बनवू शकता.

Puja Bonkile

Sabudana Kheer Recipe: आषाढी एकादशीला हिंदु धर्मात खुप महत्व आहे. आज आषाढी एकादशी संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक भक्त उपवास करतात आणि विठूरायाची मनोभावे पुजा करतात. या दिवशी अनेक घरांमध्ये साबुदाणा खिचडी बनवली जाते. पण यंदा तुम्हाला काही वेगळे बनवायचे असेल तर साबुदाणा खीर ट्राय करू शकता. ही खीर बनवायला सोपी असून चवदार देखील आहे. आषाढी एकादशीला झटपट खीर कशी बनवायचे हे जाणून घेऊया.

साबुदाणा खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

काजू

बदाम

मनुका

अर्धा लिटर दूध

२ चमचे साखर

अर्धा वाटी भिजवलेला साबुदाणा

भिजवलेले खजूर

साबुदाणा खीर बनवण्याची कृती

साबुदाणा खार बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये काजू, बदाम, मनुका तुपात भाजून घ्यावे.

नंतर दूध मिक्स करावे आणि साखर टाकून चांगली उकळी येऊ द्यावी.

नंतर भिजवलेला साबुदाणा आणि खजूर टाकावे.

चांगले शिजू द्या आणि गरम खीरचा आश्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन तीव्र; १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची 'सद्बुद्धी यात्रा'

Kolhapur Accident: हृदयद्रावक! कागलमध्ये जुने घर कोसळले; आईचा मृत्यू, शेजारी बसलेला १४ वर्षीय मुलगा बचावला

Maharashtra Rain Update : राज्यात पाऊस ओसरला, मॉन्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

Pimpri Garbage: ‘बफर झोन’ पायदळी, आदेश धाब्यावर; डेपोपासून ३० मीटरवर इमारत बांधण्याचा पिंपरी महापालिकेचा निर्णय वादात

Monsoon Update: आयएमडीचा मोठा अंदाज! संपूर्ण देशात मॉन्सून दाखल; १० जुलैनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार

SCROLL FOR NEXT