biryni esakal
फूड

2021 मध्ये समोसा, बिर्याणीवर सर्वाधिक ताव, स्विगीकडे भरपूर ऑर्डर

स्विगीने नुकताच याबाबत अहवाल प्रसिद्ध केला.

सकाळ डिजिटल टीम

बिर्याणी अनेकांना खूप आवडते. 2021साली भारतीयांनी प्रति मिनिट 115 प्लेट बिर्याणीची (Biryani) ऑर्डर दिली. यावरून लोकांचे बिर्याणीबद्दलचे प्रेम वाढत असल्याचे दिसते. स्विगीने नुकताच याबाबत अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार ४.२५ लाखांहून अधिक लोकांनी स्वीगीवर चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली. तर न्युझिलंडची लोकसंख्येची तुलना केल्यास ५ दक्षलक्ष लोकांनी स्वीगीवर समोसा (Samosa) मागवला. तो वर्षातील सर्वात लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ होता.

samosa

भारतीयांनी प्रति मिनिट बिर्याणीच्या 115 प्लेट्स, न्यूझीलंडच्या लोकसंख्येएवढे समोसे (Samosa)आणि अकरा वर्षे स्पॅनिश टोमॅटिना उत्सव खेळण्यासाठी पुरेसे टोमॅटो कसे ऑर्डर केले हे Swiggy च्या सहाव्या वार्षिक StateEATstics अहवालात स्पष्ट केल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. २०२० मध्ये ९० बिर्याणीची ऑर्डर प्रति मिनिट देण्यात आली. ती २०२१ मध्ये ११५ वर गेली. साधारणपणे ती प्रति सेकंद १.९१ अशी दिली जाते, असे निवेदनात म्हटले आहे.

pavbhaji

पावभाजी, गुलाबजाम लयभारी

समोसा चिकन विंग्सच्या तुलनेत सहापट जास्त ऑर्डर केला गेला. तर पावभाजीची 2.1 दशलक्ष ऑर्डर देण्यात आली. तर २.१ दक्षलक्ष लोकांन गुलाबजाम ऑर्डर केले. तर रसमलाई १.२७ दशलक्ष लोकांनी ऑर्डर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena–AIMIM Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिनसेनेची देखील AIMIM सोबत युती

बंडखोरी भोवली! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर मालेगावात भाजपकडून दोन माजी महापौरांची पक्षातून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये वाळू व्यावसायिकांवर ईडीची धाड

लोकशाहीची सुरवात पाश्चात्य देशात नाही तर भारतातील 'या' राज्यात झाली! CM योगी आदित्यनाथांनी दिले पुराव्यांसह उत्तर

Farmer Success Story: अंकितची केळी गेली साता समुद्रापार; युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ, अडीच एकरात लाखांचे उत्पन्न..

SCROLL FOR NEXT