Breakfast Recipe  esakal
फूड

Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकूरीत व्हेज कटलेट

नाश्त्याला काय बनवायचे यासाठी रोज संशोधन सुरू

सकाळ डिजिटल टीम

पुणे : नाश्त्याला काय बनवायचे यासाठी रोज संशोधन सुरू असते. नेटवर एखादा नवा पदार्थ पाहिला की कधी तो बनवतो आणि खातोय असेच वाटते. जर तुम्हाला क्रिस्पी व्हेज कटलेटचा आस्वाद न्याहारीमध्ये किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला त्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. व्हेज कटलेट घरी सहज तयार करता येते. तात्पूरती भूक भागवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तूम्हीही काहीतरी पौष्टीक आणि पटकन होईल असा पदार्थ शोधत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य

उकडलेले बटाटे, उकडलेली फरसबी आणि गाजर, तिखट, पातळ पोहे, गरम मसाला, रवा,मीठ,तेल

कृती

बटाटे उकडून ते मॅश करून घ्या. त्यात उकडलेले गाजर आणि फरसबी घाला. त्यावर पातळ पोहे, तिखट, गरम मसाला, मीठ घालून सर्व मिक्स करा. हातावर थापून गोळे बनवा आणि शॅलो फ्राय करा. गरमागरम कटलेट सॉससोबत खायला द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

SCROLL FOR NEXT