Breakfast Recipes esakal
फूड

Breakfast Recipes : रोज नाश्त्यात वेगळं काय बनवायचं? मग वाचा हटके डिशेसची रेसिपी फक्त एका क्लिकवर

तुमची चिंता दूर करण्यासाठी आज आपण हटके डिशेस आणि त्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत

सकाळ ऑनलाईन टीम

Breakfast Recipes : बरेचदा सकाळी नाश्त्यात वेगळं काय बनवावं असा विचार घरच्या गृहिणींना पडतो. तेच तेच कांदे पोहे आणि उपीट खाऊन अनेकांना कंटाळा येतो. तुमच्या अर्धा वेळ तिथेच जातो. तेव्हा तुमची चिंता दूर करण्यासाठी आज आपण हटके डिशेस आणि त्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यात तुम्हाला बाजारात सगळीकडे वटाण्याच्या शेंगा विकायला दिसतील. तेव्हा वटाण्याला बारीक करून त्याचे पिठात मळूण तुम्हाला पराठे बनवता येतील.

सामग्री

1/2 कप वाटाणे, लसणाच्या कळ्या, 4-5 हिरव्या मिर्च्या, वन फोर्थ कप ताक, अर्धा कप रवा, 1 लहान चमचा अदरक लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, पाणी, 1 लहान चमचा तूप, छोटा चमचा उदीड दाळ, अर्धा छोटा चमचा चणा दाळ, कळी पत्ता, 1 लहान चमचा तीळ

सकाळी चहासोबत जर तुम्हाला टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सिंधी कोकी ट्राय करा. याची चटपटीत टेस्ट तुम्हाला फार आवडेल. (Nashta)

सामग्री

1 कप गव्हाचे पीठ

अर्धा टीस्पून काळे मिरे पावडर

1 हिरवी मिर्ची

2 टीस्पून हिरवी कोथिंबीर

मीठ चवीनुसार

रिफाइंड तेल गरजेनुसार

रेसिपी

सगळ्यात आधी एका भांड्यात पिठ घ्या. त्यात काळे मीरे पावडर, हिरवी मिर्ची, जीरे, कोथिंबीर आणि मीठ घ्या. यात 2-3 चमचे मीठ घाला. या सगळ्यांना मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी टाकून कणीक मळून घ्या. कोकीसाठी तुम्हाला रठ कणीक मळायची आहे. त्यानंतर कणकीला 10 मिनीट झाकून ठेवा. आता तुमची कणीक कोकीसाठी रेडी आहे. आता मीडियम फ्लेमवर तावा गरम करा. त्याला टिक्कीचा शेप द्या. हातात गोळा घेऊन त्याला हलकं प्रेस करत ताव्यावर सोडा. दोन्ही बाजूने त्याला व्यवस्थित शेकून घ्या. (Food)

ब्रेड रोल

ब्रेड रोलला सॉस आणि हिरव्या चटनीसह तुम्ही एन्जॉय करू शकता. नॉर्मली या आलूची पुडिंग असते. मात्र तुम्ही याला तुमच्या आवड्या पदार्थांची पुडींग टाकत बनवू शकता.

सामग्री

ब्रेड स्लाइस, 2-3 आलू, 1 कांदा, 3-4 हिरव्या मिर्च्या, 1 लहान आल्याचा तुकडा, 1 छोटा चमचा लाल मिर्च पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल

रेसिपी

एका भांड्यात उकळलेले आलू आणि वरील सगळी सामग्री स्मॅश करून घ्यावी. आता ब्रेडचे सगळे कोपरे बाजूला काढा. मीडियाम आचेवर एका कढईत तेल गरम करा. जेवढ्या वेळेत तेल गरम होईल तेवढ्या वेळात रोल्स तयार करून घ्या. रोलसाठी केवळ ब्रेड स्लाइसला एका सेकंदासाठी पाण्यात बुडवून काढा. आता यात आलूचं मिश्रण टाकून त्याला दोन्ही बाजूने बंद करून घ्या. तेव्हापर्यंत तुमचं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं असेल. तयार रोल्सला कढईत टाका. त्याला दोन्ही बाजूने लालसर झाल्यास तेलातून काढा. तुमचे रोल्स तयार असतील. त्याला टोमॅटो केचअपसह खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

SCROLL FOR NEXT