khirapat recipe  सकाळ
फूड

Recipe: आज बाप्पांच्या नैवद्याला करा टेस्टी खिरापत

आपण गणेशजींच्या नैवद्यासाठी खिरापत कशी करायची, हे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे गणेशोत्सव जोमाने साजरा करत आहे. या गणेशोत्सवात भक्तजण गणेशाची आराधना करत आहे. गणेशोत्सवात दर दिवशी गणपतीला वेगवेगळे भोग भरवले जातात. आज आम्ही तुम्हाला असाच एक गोड पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही गणेशजीला नैवद्य देऊ शकता.

हो, आज आपण गणेशजींच्या नैवद्यासाठी खिरापत कशी करायची, हे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

साहित्य

  • सुकं खोबरं

  • खसखस

  • पिठी साखर

  • वेलची पूड

  • खडीसाखर

  • खारकेचे बारीक तुकडे

  • सुक्या मेव्याचे तुकडे

कृती:

  • सुकं खोबरं मंद आचेवर खरपूस भाजा

  • थोडी खसखस भाजून घ्या.

  • सुकं खोबरं, खसखस, पिठी साखर, वेलची पूड, खडीसाखर, खारकेचे बारीक तुकडे, हव्या असलेल्या सुक्या मेव्याचे तुकडे असं सगळं एकत्र करा.

  • खिरापत तयार आहे. ७-८ दिवस ही खिरापत चांगली राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

महत्त्वाचे अपडेट्स : IPL आता मार्च-मे मध्ये नव्हे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार? दोन टप्प्यातही होऊ शकतं आयोजन; नेमकं कारण काय?

Indigo-Air India: विमान प्रवास महागण्याची शक्यता! एअर इंडिया-इंडिगोची उड्डाण कपात; कारण काय? प्रवाशांना मोठा फटका

आणि श्रुती मराठेने लगेच छत्री बंद केली... कलाकारांच्या नखऱ्यांबद्दल विचारताच प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

Samruddhi Mahamarg Car Fire : समृद्धी महामार्गावर धावती इलेक्ट्रिक टाटा नेक्साॅन कार अचानक पेटली; कारमधून बाहेर पडताच..., पाहा नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT