food sakal
फूड

Ashadhi Ekadashi 2022: एकादशीच्या दिवशी फराळाला करा खमंग साबुदाणा डोसा

एकादशीच्या दिवशी फराळाला नेमकं काय करावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो.

सकाळ डिजिटल टीम

आता आषाढी एकादशी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी फराळाला नेमकं काय करावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. त्यामुळे आम्ही तुमच्याकरता आषाढी एकादशी स्पेशल फराळ रेसिपी सिरीज घेऊन येत आहोत. (check here recipe of sabudana dosa on the occasion of ashadhi ekadashi)

उपवासाचा साबुदाणा डोसाचे साहित्य:

1) एक वाटी साबुदाणा पीठ

2) अर्धा वाटी भगर

3) दोन ते तिन हिरव्या मिरच्या बारीक पेस्ट

4) मीठ चवीनुसार

5) तेल

कृती-

  1. सर्वप्रथम भगर स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावी.

  2. नंतल मग धुतलेली भगर, साबुदाण्याचं पिठ. थोडे पाणी घालून सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या. त्याचं छान स्मूथ बॅटर तयार होईल इतकं बारीक करावं.

  3. बारीक केलेले मिश्रण आता बारीक केलेल्या हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून डोस्याचे करतो तसे बॅटर तयार करुन घ्या.

  4. बॅटर चांगल एकजीव करुन घ्या.

  5. बॅटर एकजीव झाल्यानंतर तव्यावर तेल लावून मस्त डोसा तयार करायला टाकावा. एका बाजूने डोसा चांगला भाजून झाला की त्यावर वरुन थोडं तेल घाला. आणि मंद आचेवर डोसा छान क्रिस्पी होउ द्या. अशारितीने तुमचा उपवासाचा साबुदाणा डोसा तयार झाला आहे.

  6. हा गरमागरम कुरकुरीत डोसा तुम्ही दही किंवा ओल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT