Cheese Pizza Dosa esakal
फूड

Cheese Pizza Dosa : घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल चीज पिझ्झा डोसा

शनिवार आला आहे, काहीतरी स्पेशल खावस वाटत असेलच

सकाळ डिजिटल टीम

Cheese Pizza Dosa : शनिवार आला आहे, काहीतरी स्पेशल खावस वाटत असेलच, पण नक्की काय करावं असा प्रश्न असेल की, मग बनवा हॉटेल स्टाईल चीज डोसा तोही घरच्याघरी.. सध्या अनेक रेस्ट्राॅरंटमध्ये असा पिझ्झा डोसा मिळतो, लोकांना तो आवडतोही, मुळात ह्याला ओव्हन मध्ये बनवाव लागत नाही आणि बेस तांदळाचा असल्यामुळे पोटाचा त्रास होण्याचं काही कारणही नाही. पण घरी कसा करावा असा प्रश्न असेलच ना? ही रेसिपी फॉलो करा.

साहित्य-

डोशाचं पीठ, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, स्वीट कॉर्न, पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स, ओरेगानो, आवडीप्रमाणे चीज.

कृती

- पॅनवर उत्तप्प्यासारखा जाड डोसा बनवायला घाला. त्यावर वरील सगळ्या भाज्या पसरवा.

- एक मिनिटानंतर डोसा पलटी करा. मग पुन्हा भाजीची बाजू वर घेऊन त्यावर सर्व बाजूंनी पिझ्झा सॉस लावा.

- नंतर वरुन चिली फ्लेक्स आणि ओरेगानो भुरभुरा.

- आवडीप्रमाणे चीज किसून घाला. चीज वितळलं की पिझ्झा ताटामध्ये काढून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT