Christmas Special Recipe Esakal
फूड

Christmas Special Recipe: लहान मुलांची आवडती चॉकलेट आईस्क्रिम कशी तयार करायची?

चॉकलेटप्रमाणेच आईस्क्रिम हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणखी एक पदार्थ आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chocolate ice cream: चॉकलेटप्रमाणेच आईस्क्रिम हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणखी एक पदार्थ आहे. विशेष म्हणजे चॉकलेट आईस्क्रिम केल्यामुळे चॉकलेट आणि आयस्क्रिम अशी दुहेरी चव तुम्हाला मिळू शकते. डिसेंबर महिना आला की प्रत्येकजण ख्रिसमसची वाट पाहतो. हिवाळ्याच्या सुट्यांसोबतच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनलाही ख्रिसमसची सुरुवात होते. मुलांनी हा काळ सर्वात जास्त एन्जॉय केला. जर तुम्ही ख्रिसमसला घरी मुलांना पार्टी देत   असाल घरात सर्व साहित्य असेल तर आईस्क्रिम पार्टी देऊ शकता. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊ या चॉकलेट आईस्क्रिम कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी..

साहित्य :

दोन कप दूध

एक चमचा कस्टर्ड पावडर

एक चमचा कोको पावडर

एक कप साखर

एक कप क्रीम

व्हॅनिला इसेंस

सुकामेव्याचे तुकडे

कृती:

सर्वात आधी दूधात साखर, कोको पावडर आणि कस्टर्ड पावडर मिसळा.दूध आटून अर्धे होईपर्यंत ते उकळून घ्या.मिश्रण थंड झाल्यावर ते ब्लेंडरने घुसळून घ्या.त्यात क्रिम आणि इसेंस मिसळा आणि पुन्हा घुसळून घ्या.आईस्क्रिमचे मिश्रण भांड्यात ओतून ते सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. सेट होईपर्यंत एक ते दोन वेळा तासभराच्या अंतराने ते पुन्हा बाहेर काढा घुसळा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. तिसऱ्यांना सेट करण्यासाठी ठेवल्यानंतर दोन ते चार तासात आईस्क्रिम सेट होतोसुकामेवा टाकून सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Neurologist Tips For Better Sleep: तुम्हालाही झोप येत नाही? न्यूरोलॉजिस्ट सांगतात ‘या’ 3 सवयी बदलल्या तर येईल शांत झोप

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

SCROLL FOR NEXT