कुरकुरीत बटाटा भजे 
फूड

कुरकरीत बटाटा भजे बनवा घरी, 'ही' आहे रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : पावसाळा सगळ्यांना हवाहवासा वाटतो. या ऋतूत सगळ्यांना चटपटीत आणि गरमागरम काही तरी खावेसे वाटते. अशा वेळेस प्रत्येकाला कांदा भाजी बनवून खावे वाटते. मात्र सारख तेच खायला कंटाळा येतो. अनेकांना बटाट्याचे भजे आवडत नाहीत. कारण ती क्रिस्पी बनत नाहीत म्हणून. मात्र तुम्हाला माहीत आहे का? बटाटा भजेही स्क्रिपी बनवले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला बटाटा भजे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत...

साहित्य

- दोन बटाटे

- ४ चमचे बेसन पीठ

- ३ चमचे तांदळाचे पीठ

- दोन हिरव्या मिरच्या

- तीन चमचे बारीक केलेली कोथिंबीर

- एक छोटा चमचा लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स

- चवीनुसार मीठ

- तळण्यासाठी तेल

कृती

- सर्वप्रथम बटाटे पाण्यात टाका.

- बटाटे चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि स्टार्च काढा.

- आता बटाट्यात सर्व साहित्य टाका आणि त्यात पाणी टाकू नका.

- तेल गरम करण्यासाठी ठेवा. ते फार गरम होऊ देऊ नका.

- आता छोटे-छोटे पोर्शनमध्ये तळून घ्या.

- त्यानंतर ती तुम्ही आवडीच्या साॅसबरोबर सर्व्ह करा. तुम्हाला हवे असेल तर हिरवी मिरची तळून घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT