Dry Fruit Ladoo Google
फूड

Fitness Freak Faral : दिवाळीत बनवा डायट स्पेशल ड्रायफ्रूट्स लाडू

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी (Diwali) म्हटंल की, फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. अगदी गृहिणींपासून ते छोट्या मोठ्यापर्यत फराळाच्या गडबडीत व्यस्त असतात. यात मग करंजी, चकली, लाडू यात परत नाविन्य काय करायचे याची धांदल. अशावेळी डायट पाळला जात नाही. तुम्हाला लाडू ही खायचा असेल आणि डायट ही पाळायचा असेल तर पर्याय म्हणून ड्रायफ्रूटचा लाडू (Dry Fruit Ladoo) खाऊ शकता. यामुळ तुमचे फॅट ही वाढणार नाही. ड्रायफ्रूट लाडू कसे बनवायचे जाणून घेऊया.

साहित्य

खजूर - १ कप

बदाम - 1/4 कप

काजू - 1/4 कप

अंजीर - 1/4 कप

पिस्ता - 1/4 कप

मनुका - 1/4 कप

नारळ-1

वेलची पावडर - १/२ टीस्पून

तूप - 1 टीस्पून

कृती

चिरलेला खजूर ब्लेंडरमधून काढून घ्या. त्यात काजू, बदाम, अंजीर, पिस्ता आणि मनुका बारीक चिरून घाला. आता मंद आचेवर कढईत तूप गरम करून त्यात चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून ४-५ मिनिटे परता. आता खजूर घालून मिश्रण मिक्स करत मॅश करून घ्या. गॅस बंद करून त्यात वेलची पावडर घाला. मिश्रण थोडे थंड झाले कि लाडू वळायला घ्या. झाले पोष्टिक लाडू तयार.हे लाडू तुम्ही दिवाळीला तर खाऊ शकताच. शिवाय प्रवासाला हि घेऊन जाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT