Delicious raw papaya chutney 
फूड

कच्च्या पपईची स्वादिष्ट चटणी 

अर्चना बनगे

कोल्हापूर : आपण फळे आणि फळभाज्या पासून चटण्या तयार करतो. या चटण्या आपल्या जेवनामध्ये वेगळेच स्वाद आणतात. पपई हे अत्यंत स्वादिष्ट आणि विविध जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असते. याचे अनेक फायदे असतात. आम्ही या ठिकाणी तुम्हाला कच्च्या पपई पासून स्वादिष्ट चटणी कशी तयार करता येते याची माहिती देणार आहोत.

लागणारे साहित्य
250 ग्राम कच्ची पपई
 500 ग्रॅम साखर 
एक कप शिरका
 सात ते आठ लसणाच्या पाकळ्या
 एक तुकडा अद्रक 
अर्धा चमचा लाल मिरची पावडर 
अर्धा चमचा काळी मिरची पावडर
अर्धा चमचा जिरा
थोडीशी हिंग पावडर 
अर्धा चमचा काळे मीठ 
मीठ चवीनुसार 

कृती
 1)लसुन  आणि आले बारीक कापून घ्या
2) पपई किसूनी ते चांगले मिक्स करून घ्या 
3) जिरे व हिंग भाजून घ्यावी
4) साखर आणि शिरका कडई मध्ये घाला मंद गॅसवर ठेवा
 5)साखर चांगल्या पद्धतीने विरघळल्यानंतर  लसुण आले, मिरची पावडर आणि काळे मग त्यामध्ये मिक्स करा.
 7)चांगले घट्ट होईपर्यंत उकळून घ्या त्यानंतर त्यामध्ये जिरे हिंग पावडर आणि मीठ घाला.
 आपले स्वादिष्ट पपईची चटणी तयार होईल.

  संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT