Dhaba Style Recipekadhi pakoda recipe tips food marathi news 
फूड

Dhaba Style Recipe: कढ़ी  खायचे शौकीन आहात, ट्राई करा मग धाबा स्टाइल कढी पकोडा

अर्चना बनगे

कोल्हापूर : आपण जेव्हा लाॅग रूटला पर्यटनाला जातो तेव्हा धाब्यावर जेवणाचा आस्वाद घेतो. रोडचं खरतर आकर्षण असतं सुंदर-सुंदर धाबे.  धाबा मध्ये असणाऱ्या स्पेशल डिश. प्रत्येक धाब्याचे वैशिष्ट्य वेगेळे असते. वेगळी डिश असते. विशेष म्हणजे डाळ भाजी पासून ते वेगवेगळ्या रेसिपी खायला  याठिकाणी मिळतात.जर तुम्हाला धाबा  ढाबा-स्टाइल कढ़ी पकौड़ा करायचे असेल तर या रेसिपी मध्ये  तुम्हाला मदत करणार आहोत. जर तुम्हाला मस्त अशी करी बनवायची असेल.  पांढऱ्याशुभ्र भाताबरोबर कढ़ी सर्व्ह करायची असेल तर नक्कीच तुम्हालाही ही रेसिपी आवडेल

.कशी बनवाल ढाबा स्टाइल कढी पकोडा रेसिपी

 कढ़ी  करण्यासाठी पहिल्यांदा पकोडा बनवून द्या.
यासाठी तुम्हाला बेसन, बेकिंग सोडा, दही, हळद पावडर, लाल मिरची पावडर, कट केलेली हिरवी मिरची,  बारीक कापलेली कोथंबीर, कट केलेला कांदा. जिरे, स्वादानुसार मीठ, अद्रक ची पेस्ट, गरजेनुसार पाणी 

अशी बनवा रेसीपी

पकोडे  गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.कढी तयार करण्यासाठी बेसन आणि दही एका बाउल मध्ये मिक्स करून घ्या आणि ते फेटून घ्या.  हे मिश्रण स्मूद होईपर्यत फेटून घ्या. त्यामध्ये गाठी ठेवू नका. आता यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर, मीठ घालून फेटून घ्या. गरजेनुसार त्यामध्ये पाणी घाला हे मिश्रण जास्त पातळ होऊ देऊ नका.


आता एका कढईमध्ये तूप घाला त्यामध्ये हिंग, मेथी, जिरे, कढीपत्ता, वाळलेल्या लाल मिरच्या, धन्याचे बी घालून  एकजीव करून घ्या. आता कांदा, अद्रक ची पेस्ट घाला आणि सोनेरी कलर पर्यंत भाजून घ्या. हे सर्व मिक्स झाल्यानंतर पाच मिनिटाला शिजू द्या. आता यामध्ये पकोडे टाका आणि परत पाच मिनिटं शिजू द्या. हे तयार झाल्यानंतर त्याच्यावर लाल मिरची पावडर आणि जिरे, मिरची चा तडका द्या. झाली तुमची रेसिपी तयार. आता गरम गरम सर्व करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : तळोज्यात १ कोटींच्या अमली पदार्थांवर पोलिसांची कारवाई; दोघे जेरबंद

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT