Coconut Sweet esakal
फूड

Coconut Sweet: दिवाळीत Sugar Free नारळाचे लाडू खा! शुगर कंट्रोलही होईल, वाचा रेसिपी

नारळाचे शुगर फ्री लाडू खात तुम्ही हेल्थ जपू शकता आणि शुगरही कंट्रोलमध्ये ठेवू शकता

सकाळ डिजिटल टीम

Diwali 2022: दिवाळी आली की आपण घरी ना ना प्रकारचे व्यंजन बनवत असतो. सगळीकडे दिव्यांचा लखलखात आणि घरी फराळाची भरभराट असते. मात्र शुगरचा त्रास असणाऱ्यांना हवे असूनही गोड धोड खाण्यावर आवर घालावा लागतो. त्यांच्यासाठी मात्र ही सेसिपी महत्वाची ठरणार आहे. नारळाचे शुगर फ्री लाडू खात तुम्ही हेल्थ जपू शकता आणि शुगरही कंट्रोलमध्ये ठेवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

सामग्री

१. बाजरीचे पीठ किंवा नाचणी

२. गूळ

३. शेंगदाणे

४. भाजलेले खोबरे

५. चिमूटभर मीठ

रेसिपी

१. आता तुम्ही प्रथम एका भांड्यात मैदा आणि मीठ एकत्र करा आणि त्यात पाणी घाला आणि मिश्रण नीट ढवळून घ्या.

२. मिश्रणात किसलेले खोबरे घालून मंद आचेवर १०- १५ मिनीटे गरम करण्यासाठी ठेवा.

३. आता वरून भांडे झाकून ठेवा.

४. दिलेल्या वेळेनंतर मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवा.

५. आता या मिश्रणात शेंगदाणे आणि गूळ मिसळून लाडू तयार करा.

झालेत तुमचे लाडू रेडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT