फूड

Diwali Festival 2021 : घरच्या घरीच बनवा शाही बर्फी

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या फराळ हा शक्यतो महिला घरीच बनववे पंसत करतात. लाडू, चकली चिवडा, शंकपाळे सर्व पदार्थ घरीच बनवितात. तुम्हाला जर असाच हटके पदार्थ घरीच बनवायचा असेल तर शाही बर्फी ट्राय करा. घरच्या घरीच एकदम मस्त बर्फी तुम्ही बनवू शकता. घरातील मोठ्यांपासून छोट्यापर्यंत हा पदार्थ सर्वांना नक्की आवडेल.

साहित्य

काजू एक वाटी, बाजारात मिळणारा रवाळ खोबरा कीस, बदाम पावडर, पिस्ता पावडर - प्रत्येकी पाव वाटी, साखर पाऊण वाटी, केशर, वेलदोडा पूड, खवा अर्धा किलो

कृती

मिक्सरमधून काजूची भुरभुरीत पावडर करून घ्या. पाऊण वाटी साखरेत पाव वाटी पाणी अथवा दूध घालून पाक करा. दोन तारी पाक झाल्यावर खाली उतरवून त्यात केशर, वेलदोडा पूड, काजू-बदाम-पिस्ता पावडरी, खोबरा कीस घालून

(संदर्भ: पुस्तक- मराठी सण...मराठी रेसिपी, सकाळ प्रकाशन, लेखिका-अश्विनी अजित डिके)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT