Potatoes And Eggs Salad Recipee In Marathi  
फूड

बटाटे आणि अंड्यांचे चविष्ट सलाड, एकदा बनवाच

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - उकडलेले बटाटे आणि अंड्यांचे सलाड चविष्ट आणि खाण्यास लय भारी आहे. खायला स्वादिष्ट आणि बनवायलाही सोपे...

साहित्य

- 500 ग्रॅम उकडलेले बटाटे. बारीक तुकड्यात कापलेले.

- दोन उकडलेल्या अंड्यांचे केलेले बारीक तुकडे.

- चार टेबलस्पून मायोनीज

- एक टीस्पून डिजाॅन मस्टर्ड

- दोन ते तीन उन्हात वाळलेले टोमॅटो, बारीक कापलेले (पर्यायी)

- दोन ते तीन टेबलस्पून शिमला मिरची, बारीक कापलेले.
- काळ्या मिरचीचे पावडर, चवीप्रमाणे.

- मीठ (चवीनुसार)
- बारीक कापलेली कोथिंबीर

कृती

- एका मोठ्या वाटीत कापलेले बटाटे टाका.

- त्यात बारीक तुकडे केलेले अंडे, मायोनीज, डिजाॅन मस्टर्ड, स्प्रिंग आॅनियन, टोमॅटो, शिमला मिरची टाका आणि चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या.

- मीठ आणि काळी मिरची टाका
- वरुन बारीक केलेली कोथिंबीर टाका
- वाटी झाका आणि तीस मिनिटांपर्यंत फ्रिजमध्ये ठेवा.

- खायला तयार

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT