Palak Bhaji Recipe In Marathi 
फूड

स्वादिष्ट कुरकरीत पालक भजी, बनवा घरच्या घरी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - पालक आरोग्यास गुणकारी अशी भाजी आहे. भारतात अनेक जण आपल्या आहारात पालकाचा समावेश करतात. त्यापासून अनेक खाद्यपदार्थही बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला पालक भजी कशी बनवावीत याविषयी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊ या...

साहित्य-

१. एका मोठ्या वाटीत बेसण, तांदळाचे पीठ, बेकिंग सोडा, मीठ, हळद पावडर, अजवाईन आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. हे सर्व चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या.

२. यात पालकाची पाने आणि पाणी टाका. बटर चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या.

३.बटरचे तुकडे बाहेर काढा आणि ते गरम तेलात सोडा

४. कमी गॅस ठेवा. नाहीतर पालक भजी जळू शकतात.

५. चांगल्या प्रकारे तळून घ्या.

६. एक प्लेट घ्या. त्यावर टिश्यू पेपर चांगल्या प्रकारे ठेवा. यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.

७.भजी हिरवी आणि लाल चटणीबरोबर सर्व्ह करा. वरुन थोडसं चाट मसाला टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT