green Garlic  esakal
फूड

लसणीच्या पातीचा आहारात करा वापर, होतील फायदे

हिवाळ्यात हिरव्या लसणीची पात हमखास मिळते

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात आवर्जून काही भाज्या, पालेभाज्या मिळतात. त्यात हिरव्या लसणीची पात मिळतेच मिळते. ती अनेकदा चटणी, आमटीमध्ये, तसेच डीप्समध्ये वापरली जाते. या पातीचा उपयोग उंधियोसाठी पण केला जातो. पदार्थात चविष्टपणा येण्यासाठी त्याचा वापर हमखास केला जातो. हिवाळ्यात पुरेपुर खाल्ली जाणारी ही लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

हिवाळ्यात आवर्जून काही भाज्या, पालेभाज्या मिळतात. त्यात हिरव्या लसणीची पात मिळतेच मिळते. ती अनेकदा चटणी, आमटीमध्ये, तसेच डीप्समध्ये वापरली जाते. या पातीचा उपयोग उंधियोसाठी पण केला जातो. पदार्थात चविष्टपणा येण्यासाठी त्याचा वापर हमखास केला जातो. हिवाळ्यात पुरेपुर खाल्ली जाणारी ही लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

असे आहेत फायदे

अॅलिसिन नावाचे अँटीऑक्सिडंट हिरव्या लसणात भरपूर प्रमाणात असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कार्य करते. त्यामुळे शरिरातील जळजळ कमी करते, सर्दी, खोकला आणि फ्लूपासून तुमचे रक्षण होते. याशिवाय हिरव्या लसणाने रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. काही अभ्यासानुसार, लसणात असलेले अॅलिसिन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासही मदत करते.

green chutney

चटणीची रेसिपी

कृती - हिरवी लसूण एक छोटी जुडी, कोथिंबीर एक वाटी, आवडीप्रमाणे मिरच्या, एक चमचा जिरं, आवडीप्रमाणे मीठ, साखर, लिंबाचा रस

साहित्य- हिरव्या लसणीची पात धुवून घ्या. त्याचे तुरे काढून टाका. मिक्सरच्या भांड्यात ही लसूण, कोथिंबीर, मिरच्या, जिरं, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून बारीक फिरवून घ्या. चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही पोळी, ब्रेड, पराठासोबत खावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT