healthy food recipe upma of Rajgira Pith flour  sakal
फूड

राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा

सकाळ वृत्तसेवा

साहित्य ः अर्धी वाटी राजगिरा पीठ, मूठभर भाजलेले शेंगदाणे, १ मध्यम बटाटा, १ मोठा चमचा साजूक तूप, १ लहान चमचा जिरे, ३/४ हिरव्या मिरच्या, १ चमचा लिंबाचा रस, चवीपुरते मीठ, साखर

कृती ः राजगिऱ्याचे पीठ कोरडे खमंग भाजून घ्या. बटाट्याच्या काचऱ्या चिरून घ्या. तुपात जिरे, मिरचीची फोडणी करा. शेंगदाणे घालून परता. बटाटे परतून घ्या. त्यानंतर राजगिऱ्याचे पीठ घालून परता. उकळते पाणी घालून पीठ शिजवून घ्या. लिंबाचा रस, मीठ, साखर घाला. ओल्या खोबऱ्याने सजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रात ३ महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, सरकार काय करते? राहुल गांधी आक्रमक!

नवी सुरुवात ! तेजश्रीच्या मालिकेचं शूटिंग सुरु की नव्या प्रोजेक्टची नांदी ?फोटो आले चर्चेत

Delhi Fuel Ban : जुने वाहन? इंधन नकोच! आजपासून दिल्लीतील पेट्रोल पंपांवर कडक अंमलबजावणी सुरू

BCG Report: पुढील 15 वर्षांत 'हे' क्षेत्र बनणार पैसे छापण्याची मशीन; मध्यमवर्ग असणार गेम चेंजर

Kolhapur : उच्चशिक्षित स्वप्नजाचं मामेभावाशीच लग्न, किरकोळ वादानंतर माहेरी गेली अन्; उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT