Chocolate Fudge Recipe: Sakal
फूड

Chocolate Fudge Recipe: जेवणानंतर गोड खायची इच्छा होत असेल तर घरीच बनवा चॉकलेट फज, जाणून घ्या रेसिपी

Chocolate Fudge Recipe: अनेक लोकांना जेवणानंतर गोड खायला आवडते. विकत काही पदार्थ आणल्यापेक्षा घरीच चवदार चॉकलेट फज तयार करू शकता.

Puja Bonkile

Chocolate Fudge Recipe: प्रत्येकालाच चॉकलेट खायला आवडते. अनेक लोकांना जेवणानंतर गोड खायला आवडते. विकत काही पदार्थ आणल्यापेक्षा घरीच चवदार चॉकलेट फज तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट फज बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय आहे.

चॉकलेट फज बनवण्यासाठी लागणारे साहित्य

डार्क चॉकलेट

दूध

मैदा

साखर

व्हॅनिला इसेन्स

चॉकलेट फज कृती

चॉकलेट फड बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात मैदा, साखर, मीठ,बटर, बेकिंग पावडर, कोको, व्हॅनिला इसेन्स आणि दूध घालून चांगले मिक्स करा.

नंतर हे सारण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ठेवा, नंतर एका कढईत पाणी उकळायला ठेवावे.

या पाण्यात साखर आणि कोको पावडर टाकून गॅस बंद करा. आता हे पाणी बटरवर ओतून 40 मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा.

40 मिनिटांनंतर, आपण ते ओव्हनमधून बाहेर काढू शकता आणि कुटूंबातील सदस्यांसोबत चॉकलेट फजचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT