Makhana  sakal
फूड

Makhana Chaat Recipe: स्नॅक टाईममध्ये काहीतरी चमचमीत खायचंय, मग मखाना पासून बनवा टेस्टी चाट

जर तुम्हाला स्नॅक्स टाईममध्ये काही हेल्दी आणि चटपटीत खावेसे वाटत असेल तर तुम्ही मखाना चाट बनवू शकता.

Aishwarya Musale

मखाना खाणे प्रत्येकालाच आवडते, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुम्ही त्यापासून किती प्रकारचे पदार्थ बनवू शकता? मखाना हा अतिशय लोकप्रिय नाश्ता आहे, पण बहुतेक लोक तो भाजूनच खातात. आम्ही तुम्हाला सांगतो, चविष्ट असण्यासोबतच ते पौष्टिक देखील आहे.

भाजलेला मखाना खाल्ल्यास चव तर चांगली लागतेच, पण त्याचबरोबर तुम्ही त्यावर अनेक प्रकारे प्रयोग करू शकता. जन्माष्टमीच्या वेळी बहुतेक लोक उपवास करतात आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला मखणाशी संबंधित एक रेसिपी सांगणार आहोत जी सोपी आहे आणि तुमचे पोटही भरेल.

अशा प्रकारे बनवा

  • मखानाच्या या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे आम्ही यामध्ये भरपूर भाज्या वापरणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. बरेच लोक उपवासात शिमला मिरची सारख्या भाज्या खात नाहीत, त्यामुळे तुम्ही त्या स्किप करू शकता.

  • मखाना चाट बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम मखानांना खडे मीठ आणि तूप घालून भाजून घ्यावे लागेल.

  • यानंतर एका भांड्यात दही घेऊन ते चांगले फेटून घ्या आणि नंतर त्यात सर्व कोरडे मसाले एकत्र करून चांगले मिसळा.

  • यानंतर तुम्हाला त्यात भाज्या घालाव्या लागतील. जर तुम्हाला भाज्यांसोबत काही फळे घालायची असतील तर तुम्ही तेही करू शकता.

  • त्यात उकडलेले बटाटे मिसळा.

  • फळांची हिरवी चटणी आणि खडे मीठ देखील घाला. लक्षात ठेवा की आपण पहिलेच यामध्ये मीठ टाकले आहे.

  • आता तुमचा मखाना चाट तयार आहे. तुम्ही ही रेसिपी जरूर करून पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT