आइसक्रीम पाणीपुरी 
फूड

कहर...! फायर पाणीपुरीनंतर चर्चा 'आइसक्रीम पाणीपुरी'ची....

सकाळ डिजिटल टीम

Trending News : देशामध्ये क्रिएटिव्ह लोकांची कमी नाही. नुकतीच काही दिवसांपूर्वी फायर पानची क्रिएटिव्हिटी काही जणांनी पाणीपुरी सोबत देखील ट्राय केले जात आहे. सध्या सोशल मिडियावर बेंगलोरमधील एका फूड ब्लॉगरने पाणीपूरी आइसक्रीमचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर बेंगलोरमधील एका फूड ब्लॉगर अंजली ढींगरा हिने हा विचित्र आइसक्रीम पाणीपुरी खाताना दिसत आहे. पाणीपूरी आइसक्रीमचा हा प्रयोग कोणाला आवडलेला नाही.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर पून्हा व्हायरल झाला असेल आणि युजर्स त्यावर आपला सल्ला देत आहे. व्हिडिओमध्ये अंजलीने सांगितली की तिने डॉक फ्रॉस्टेड नावाच्या शॉपमध्ये विचित्र आइसक्रीम पाणीपुरी ऑर्डर केली आहे. त्यामध्ये एक डब्ब्यामध्ये आईसक्रीमसोबत पाणीपूरी दिली आहे.

अंजली या व्हिडिओत पाणीपुरी आईसक्रिम खाताना दिसत आहे. ज्यानंतर ती आपल्या फॅन्सला ती पाणीपूरी कशी होते हे सांगत आहे. तिने सांगितले आहे की, या पाणीपूरी आइसक्रीमची टेस्ट चिंचेच्या आइसक्रीमसारखा आंबट आहे. टेस्ट एवढी पण वाईट नाही असेही ती सांगतेय.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून ५० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सोशल मिडियावर यूजर्स या पाणीपूरी आइसक्रीम कॉम्बिनेशला विचित्र आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सर्वजण मिळून पाणीपूरीचे नाव खराब करत आहे. तेच एका यूजर्सने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हणाला आहे की ही पाणीपूरी आजिबात चांगली लागत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT