Janmashtami Bhog Recipe  esakal
फूड

Janmashtami Bhog Recipe : जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी बनवा खास नैवेद्य, जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

तुम्हालाही जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी दही-मिश्री बनवू शकता.

साक्षी राऊत

Janmashtami Bhog Recipe : जन्माष्टमीचा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांपुढे एकूण ५६ पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तुम्हालाही जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी दही-मिश्री बनवू शकता.

नैवेद्यासाठी दही कसे बनवायचे?

पांढरे दही बनवण्यासाठी मलाईचा वापर केला जातो. तुम्ही एकावेळी खूप जास्त मलाई जमा करू शकले नाहीत तर फ्रेश क्रिमपासूनही तुम्ही दही बनवू शकता. दही बनवण्यासाठी फुल क्रिम दूध उकळून फ्रीजमध्ये ठेवा. आता त्याच्यावरील मलाई कुठल्याही भांड्यात काढून फ्रिजमध्ये ठेवा. ७-८ दिवस रोज दुधाची मलाई फ्रिजमध्ये काढून ठेवा.

जेव्हा मर्यादित प्रमाणात मलाई जमा होईल तेव्हा फ्रिजमधून बाहेर काढा. रूम टेम्प्रेचरमध्ये आल्यानंतर मलाई मिक्सरमध्ये घाला. आता यात एक कप थंड पाणी टाका. काही वेळानंतर दही वर येईल. आणि पाणी तळाला बसेल. जर दही वर येत नसेल तर मिक्सर आणखी थोड्या वेळ फिरवा. त्यानंतर दही वर येईल आणि पाणी तळाला साचेल. (Food)

आता हे दही तुम्ही मिक्सरमधून काढून भांड्यात ठेवा. फ्रिजमध्ये तुम्ही ५-६ दिवस ठेवून तु्म्ही वापरू शकता. श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवताना तुम्ही यात साखर मिसळून ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT