Putting a Raw Cut Onion in Your Sock Cure Medical Ailments
Putting a Raw Cut Onion in Your Sock Cure Medical Ailments 
फूड

नेहमी वापरल्या जाणाऱ्या कांद्याविषयी 'या' पाच गोष्टी जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

घरात प्रत्येक वेळी वापरल्या जाणाऱ्या कांद्याविषयी अनेक गोष्टी तुम्हाला माहीत नसतील.

कांद्याशिवाय Know About Onions भाजीला चव नसते. कधी तडका तर कधी सलाड Salad म्हणून कांदा खाणे Onion लोकांना आवडते. घरात प्रत्येक वेळी वापरल्या जाणाऱ्या कांद्याविषयी अनेक गोष्टी तुम्हाला माहीत नसतील. तर चला आज तुम्हाला काही अशाच काही गोष्टींविषयी सांगणार आहोत. त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.Know About Five Things Of Onion

फॅक्ट - १

कांद्याचा इतिहास ७००० वर्षांपेक्षा जुना आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी ५००० इसवी सन पूर्वमध्ये कांद्याची पदचिन्ह शोधले आहे. जे कांस्य युगात अंजीर व खजूरच्या पाषणाबरोबर सापडलेत.

फॅक्ट - २

प्राचीन काळात इजिप्तचे रहिवाशी कांद्याची पूजा करत होते. ती लोक त्यास इटर्निटीचे प्रतिक मानत होते.

फॅक्ट - ३

कांदा लैंगिक आयुष्यासाठी चांगला मानला जातो. इजिप्त, ग्रीक आणि भारताच्या प्राचीन ग्रंथांमध्ये कांद्याने लैंगिक उत्तेजना वाढते असे वर्णन आढळते.

फॅक्ट - ४

कांद्याचा मध्य युगात नाणी म्हणून वापर केला जात होता. भाडे, वस्तू आणि सेवाच्या मोबदल्यात त्याचा वापर केला जात होता.

फॅक्ट - ५

कांदा ऑस्टियोपोरोसिसच्या विरोधात लढण्यात उपयोगी पडतो. मासिक पाळीनंतर महिलांना ऑस्टियोपोरोसिसची समस्येला समोरे जावे लागते. मात्र कांदा खाल्ल्याने हडे मजबूत होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT