Plum Cake sakal
फूड

Christmas Plum Cake Recipe: यंदा घरीच करताय ख्रिसमस पार्टी? मग टेस्टी प्लम केकची ही रेसिपी नक्की ट्राय करा

ख्रिसमससाठी टेस्टी प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

Aishwarya Musale

भारतीयांना उत्सव साजरा करण्यासाठी निमित्त हवे असते. ख्रिसमस असो किंवा नवीन वर्ष, पार्टी मोड आधीच सुरू असतो. त्याचप्रमाणे ख्रिसमसला केक बनवण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. ख्रिसमसला खास आणि चवदार बनवण्यासाठी बहुतेक लोक प्लम केक नक्कीच बनवतात.

प्लम केक हा एक उत्तम केक आहे, जो फळे आणि ड्राय फ्रूट्सने बनवला जातो. मात्र, हा केक बनवण्यासाठी प्लमचा वापर केला जात नाही. हा केक बनवण्यासाठी वाळलेल्या बेरी आणि मनुका वापरतात. हा केक बनवायला जितका सोपा आहे तितकाच खायला चविष्ट आहे. टेस्टी ख्रिसमस प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

ख्रिसमस प्लम केक बनवण्यासाठी साहित्य-

  • 1 कप बटर

  • 1 1/2 कप साखर

  • 6 अंडी

  • 125 ग्रॅम बदामाचे तुकडे

  • 2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स

  • 2 1/2 मिक्स ड्राय फ्रुट

  • 2 कप मैदा

  • 8 इंच गोल केक टिन

ख्रिसमससाठी प्लम केक कसा बनवायचा-

ख्रिसमससाठी प्लम केक बनवण्यासाठी प्रथम फळे आणि बदाम 2 चमचे मैद्यामध्ये मिसळा आणि बाजूला ठेवा. यानंतर बटर, साखर, अंडी आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र मिक्स करा. आता हे मिश्रण एका बेकिंग टिनमध्ये ठेवा आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 30 ते 40 मिनिटे बेक करा. तुमचा चविष्ट प्लम केक तयार आहे. केक थंड होण्यासाठी सोडा. त्यानंतर सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पाषाणमध्ये नदीत वाहून आला मृतदेह, ५-६ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता; हत्या की आत्महत्या?

School Fee: आता युपीआयद्वारे एका क्लिकवर शाळेची फी जमा करता येणार! केंद्र सरकारचे मोठे पाऊल, आदेशाचे पत्र जारी

Latest Marathi News Live Update : कल्याण डोंबिवलीत बाईकचा लाईट लावून अंत्यसंस्कार

भाजपला मोठा धक्का बसणार! बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशांचे किती सैनिक मारले गेले? वाद नेमका कुठून सुरू झाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT