Rose Dry Fruits Shake Recipe Rose Dry Fruits Shake Recipe
फूड

Rose Shake Recipe: 5 मिनिटांत बनवा 'रोज ड्राय फ्रुट शेक'; जाणून घ्या रेसिपी

गुलाबाचा सुगंध आणि ड्राय फ्रुटमुळे हा शेक अजून चवदार होऊन जातो

प्रमोद सरवळे

गुलाबाचा सुगंध आणि ड्राय फ्रुटमुळे हा शेक अजून चवदार होऊन जातो

औरंगाबाद: Rose Dry Fruits Shake Recipe: रोज ड्राई फ्रुट शेक घरच्या घरी सहजरित्या तयार करता येतो. गुलाबाचा सुगंध आणि ड्राय फ्रुटमुळे हा शेक अजून चवदार होऊन जातो. यामध्ये शरीराला गरेजेचे असणारे प्रोटिन्सही असतात. यासाठी हा शेक आरोग्यासाठी चांगला फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया रोज ड्राई फ्रुट शेक कसा तयार करायचा ते...

साहित्य-

  • दोन कप दूध

  • दोन चमचे गुलाबाची पाने

  • तीन चमचे गुलाब सिरप

  • एक चमचा गुलाब पाणी

  • 1/4 कप मिक्स ड्राय फ्रुट्स

  • चवीनुसार साखर

रोज ड्राय फ्रुट्स शेक तयार करण्याची कृती-

  1. एका ग्राइंडरमध्ये दूध, गुलाब सिरप, गुलाब जल आणि साखर टाकून घूसळा.

  2. बारीक पेस्ट होईपर्यंत मिक्सर चालवा.

  3. त्यानंतर त्यात वरून ड्राय फ्रुट्स टाका.

  4. आता तुम्ही ते सर्व करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

SCROLL FOR NEXT