learn how to make undirka kheer nashik marathi article 
फूड

रेसिपी : उंदीरकीची खीर

वैद्य विक्रांत जाधव

भाद्रपद षष्ठीला  उंदीरकीची खीर - भाद्रपद षष्ठी सोमवार (ता. २४). ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाचा अगोदरचा दिवस. शक्तीवर्धक, थकवा आणि पोटाचे विकार कमी करणारी खीर चला आपण करु यात. ! 

 
साहित्य : गहू एक वाटी. गुळ अर्धा वाटी. दूध अर्धा लिटर. वेलची पूड. जायफळ. ओल्या नारळाचा खीस एक वाटी 

कृती : गहू पाण्याचा हात लावून ओलावून घ्यावे. अर्ध्या तासाने मिक्सरमध्ये जाडसर वाटावे व त्याची साले काढून घ्यावी. तो गव्हाचा रवा कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यावा. गार झाल्यावर त्यात दूध घालावे व एक उकळी द्यावी. नंतर त्यात बारीक केलेला गुळ घालावा व नारळाचा चव घालावी व गॅस बंद केला. नंतर वेलची पूड व जायफळ पावडर घालावी. ही खीर गार चांगली लागते . 
 

औषधी गुणधर्म : नारळ, दूध, गुळ, वेलची मुळे उत्तम शक्तिवर्धक. वात नाशक, थकवा कमी करणारे, पावसाळ्यातील पोटाचे विकार कमी करून अग्नी वाढवणारे आहे. गर्भवतींना थकवा घालवण्यासाठी उत्तम. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

Robot Monk for the first time : रोबोट बनला संत, अध्यात्मिक मार्गावर चालण्याची घेतली शपथ; जपमाळेचा जप अन्... Video Viral

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Vasai Virar Politics: वसई-विरार महापालिकेच्या महिला-बालकल्याण व आरोग्य समित्यांवर बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत

IPL 2026 : हार्दिक पांड्याने रायपूरसाठी विमान पकडलं! पण, त्याला खेळवायचं की नाही, याचा Mumbai Indians करतेच विचार; कारण काय?

SCROLL FOR NEXT