Til Gud Chikki Recipe sakal
फूड

Til Gud Chikki Recipe : तिळगुळाचे लाडू खाऊन बोअर झालात? आता ट्राय करा चिक्की

तिळ गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की कशी करायची, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

- ज्योती काकड ( रेसिपी)

Til Gud Chikki Recipe : मकर संक्रांतीला आपण तिळाचे लाडू आवडीने खातो पण अनेकदा तिळ गुळाचे लाडू खाऊन आपण बोअर होतो. अशात तिळ गुळाचं वेगळं काय करावं हा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला तिळ गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की कशी करायची, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (makar sankranti special Til Gud Chikki Recipe)

साहित्य -

  • तिळ

  • गुळ

  • शेंगदाणे

  • तूप

कृती -

  • शेंगदाण्याचा आणि तिळाचा मिक्सरमध्ये बारीक कुट करावा.

  • त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमच तूप टाकावे.

  • त्यात एक वाटी गुळ टाकावा.

  • आणि गुळ मंद आचेवर मेल्ट होऊ द्यावा

  • त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा आणि तिळाचा कुट टाकावा.

  • मिश्रण एकत्र करावे.

  • हे मिश्रण एका खोल ताटात काढून ते प्रेस करावे.

  • त्यानंतर चिक्की च्या आकाराने कट कराव्या.

  • तुमची चिक्की तयार होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

SCROLL FOR NEXT