sabudana dosa  esakal
फूड

Shravan Somvar 2022: उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा डोसा

श्रावण सोमवारच्या उपवासात साबुदाण्यापासून बनवा डोसा

धनश्री ओतारी

साबुदाणा ही अशीच एक पदार्थ आहे जी उपवासात भरपूर खाल्ली जाते. खिचडी, वडा, खीर अनेक प्रकार साबुदाण्याचे केले जातात. उपवासाला नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, साबुदाणा डोसा करून पाहू शकता. हे डोसा पिठ बनवण्यासाठी केवळ फक्त चार घटकांची गरज आहे.

साबुदाणा डोसा हा एक पोट भरीचा पदार्थ आहे, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट भरलेले आहे. हा स्वादिष्ट साबुदाणा डोसा तुम्ही कोणत्याही सामान्य दिवशी करून पाहू शकता. चला तर जाणून घ्या कसा बनवायचा साबुदाणा डोसा

साबुदाणा डोसा बनवण्यासाठी साहित्य

१ वाटी साबुदाणा

२ चमचे दही

१/२ कप सामक तांदूळ

आवश्यकतेनुसार मीठ साबुदाणा डोसा बनवण्याची कृती-

साबुदाणा डोसा बनवण्याची कृती-

साबुदाणा ४ तास भिजत ठेवा आणि तांदूळ सुमारे ३० मिनिटे भिजवा.

साबुदाणा ४ तास भिजत ठेवा आणि तांदूळ सुमारे ३० मिनिटे भिजवा. मिश्रणात थोडे पाणी घाला.

पॅनवर २ चमचे पिठ घाला आणि पातळ थर तयार करत डोसा बनवा.

साबुदाणा डोसा दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर सर्व्ह करायला तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT