panipuri icecream esakal
फूड

पाणीपुरीचं आईस्क्रीम..काय काय खायचं! नेटकरी वैतागले

सध्या आईस्क्रीमवर अत्यंत विचित्र प्रयोग सुरू आहेत

सकाळ डिजिटल टीम

सध्या आईस्क्रीमवर अत्यंत विचित्र प्रयोग सुरू आहेत. मॅगी, मोमोज, ढोकळा, डोसा या पदार्थांचे आईस्क्रीम (Icecream) करण्याचा ट्रेंड सुरू आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकरी वैतागले आहेत. पण तरीही असे व्हिडिओ तयार केले जात आहेत. आता पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला असून या माणसाने चक्क पाणीपुरीचं आईस्क्रीम केलंय. ते पाहून नेटकर्यानी डोक्याला हात लावला आहे. हा पदार्थ खायचा कसा असा प्रश्न लोकांना पडला आहे. (Weird Food Viral Video)

इंस्टाग्रामवर व्हिडिओ द ग्रेट इंडियन फूडी या फूड ब्लॉगिंग चॅनलने शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, एक माणूस सुकी पुरी, बटाटे, छोले आणि भरपूर घालून दोन पाणी पुरी तयार करतो. त्यानंतर क्रीम घालतो. तव्यावर सेट करून त्याचा आईस्क्रीम रोल तयार करतो. हा व्हिडिओ अपलोड झाल्यावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ 251,000 हून अधिक लोकांनी पाहिला असून लोकांनी चित्रविचित्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT