No Bread Sandwich Sakal
फूड

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

No Bread Sandwich: घरी ब्रेड नसेल तरी देखील बनवू शकता स्वादिष्ट हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच

Puja Bonkile

morning breakfast high protein no bread sandwich recipe try home

रोज सकाळच्या नाश्त्यात काय बनवावे हा एक मोठाच प्रश्न असतो. तुम्ही जर ब्रेडचे पदार्थ खाऊन बोरं झाला असाल तर आज नो ब्रेड सँडविच बनवू शकता. हा पदार्थ बनवायाल सोपा आणि पौष्टिक आहे. चला तर मग जाणून घेऊया नो ब्रेड सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि पद्धत कोणती आहे.

नो ब्रेड सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मुग डाळ

कांदा

शिमला मिरची

चिली फ्लेक्स

हिरवी मिरची

चिज स्लाइस

मीठ चवीनुसार

बटर

बेकिंग सोडा

नो ब्रेड सँडविच बनवण्याची कृती

मुग डाळ रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी मुग डाळची बारिक पेस्ट बनवावी. नंतर कांदा, शिमला मिरची,हिरवी मिरची बारिक चिरून घ्यावे. त्यात मीठ घालवे आणि बाजुला ठेवावे. यानंतर सँडविच ग्रीलर घ्यावे त्याला बटर लावावे मग डाळचे सारण टाकावे नंतर त्यावर बनवलेले मिश्रण टाकावे. परत मुग डाळचे सारण टाकावे. मंद आचेवर भाजून घ्यावे. सँडविलच ग्रीलर दोन्ही बाजून गरम करावे. यामुळे दोन्ही बाजून सँडविच भाजले जाईल. हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सँडविच खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT