Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

प्रसिद्ध पंजाबी गायक एमी विर्कवर कॅनडात जीवघेणा हल्ला झाला. कॉन्सर्ट संपवून घरी परतताना त्यांच्या Rolls Royce वाहनावर धडाधड गोळीबार करण्यात आला.
Ammy Virk Attacked Rolls Royce in canada

Ammy Virk Attacked Rolls Royce in canada

esakal

Updated on

Ammy Virk Attacked in Canada : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता एमी विर्क याच्या ताफ्यातील एका वाहनावर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील ॲबॉट्सफोर्ड अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. कॉन्सर्टनंतर काही वेळातच ही घटना घडली. या हल्ल्यात एमी विर्कसह ताफ्यातील सर्वजण सुखरूप बचावले असून, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com