Morning Breakfast: Sakal
फूड

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात बनवा व्हेज ग्रिल सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Morning Breakfast: हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे.

Puja Bonkile

Morning Breakfast how to make veg grilled sandwich read recipe

जरतुम्ही सकाळी नाश्त्यात झटपट तयार होणारा पदार्थ शोधत असाल तर तुम्ही व्हेज ग्रिल सँडविच बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. चला कर मग व्हेज ग्रिल सँडविच कसे बनवायचे जाणून घेऊया.

व्हेज ग्रिल सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेड ४

कांदा १

शिमला मिरची १

गाजर १

पनीर तुकडे

चीज स्लाइस

बटर

टोमॅटो सॉस

काळी मिरी पावडर

चवीनुसार मीठ

  • व्हेज ग्रील्ड सँडविच बनवण्याची कृती

व्हेज ग्रील्ड सँडविच बनवण्यासाठी आधी ब्रेडवर बटर लावून त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बटाटा, गाजर, शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घालून चांगले लावावे. यानंतर चीज स्लाइस ठेवावी, यावर दुसरी ब्रेड ठेऊन त्यावर हलके बटर लावावे. नंतर सँडविच ग्रील गरम करून दोन्ही बाजू सोनेरी होईपर्यंत ग्रील करावे. तुमचा चवदार ग्रील्ड सँडविच तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT