Corn Dosa Recipe:  Sakal
फूड

Corn Dosa Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत कॉर्न डोसा, जाणून घ्या रेसिपी

Corn Dosa: सकाळी नाश्त्यात काही नवीन खायचे असेल तर तुम्ही कॉर्न डोसा खाऊ शकता. हा डोसा बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे.

Puja Bonkile

Corn Dosa Recipe: गणेशोत्सवात रोज गोड खाऊन बोर झाले असाल तर आज नाश्त्यात कॉर्न डोसा बनवू शकता. हा डोसा बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. कॉर्न खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण कॉर्नमध्ये अनेक आरोग्यदायी पोषक घटक असतात. चला तर मग जाणून घेऊया कॉर्न डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

कॉर्न डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

स्वीट कॉर्न - अर्धा कप

रवा

हिरवी मिरची

आलं

पाणी - २ कप

कॉर्न फ्लेक्स - १ ते २ टेस्पून

चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून

ओरेगॅनो - १ टेबलस्पून

ओरेगॅनो

मीठ चवीनुसार

कोथिंबीरचे

तेल

कॉर्न डोसा बनवण्याची कृती

कॉर्न डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी स्वीट कॉर्न, रवा, हिरव्या मिरच्या पाणी चांगले मिक्स करून घ्यावे.

नंतर एका भांड्यात काढा.

त्यात कॉर्न फॉअल, चिली फेल्क्स, ओरेगॅनो, मीठ, कोथिंबीर

टाकून चांगले मिक्स करावे.

नंतर तवा गरम करा आणि त्यावर मिश्रण टाकून डोसा तयार करावा.

तुम्ही दह्याच्या चटणीसोबत या डोसाच्या आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT