Paneer Kulcha Recipe Sakal
फूड

Weekend Breakfast Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा पनीर कुलचा , जाणून घ्या रेसिपी

Paneer Kulcha Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात काही चवदार खायचे असेल तर पनीर कुल्चा बनवू शकता.

Puja Bonkile

Paneer Kulcha Recipe: रविवारी घरातील सर्व सदस्यांना सुट्टी असल्याने घरी असतात. यामुळे नाश्त्यात काही तरी खास पदार्थ खाण्याची इच्छा असते. रविवार खास बनवायचा असेल तर तुम्ही पनीर कुलचा बनवू शकता. पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पनीरमध्ये अनेक पोषक घटक असतात. पनीरचा कुलचा बनवने सोपे असून चवदार देखील असते. चला तर मग जाणून घेऊया पनीर कुलचा बनवण्याची सोपी पद्धत काय आहे.

पनीर कुलचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पनीर

मैदा

बेकिंग सोडा

तेल

दही

हिरवी मिरची

कोथिंबीर

आमचुर पावडर

लाल तिखट

गरम मसाला

मीठ

आलं-लसूण पेस्ट

पनीर कुलचा बनवण्याची कृती

पनीर कुलचा बनवण्यासाठी सर्वात मैदा, साखर, बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा, तेल आणि दही घालून पीठ चांगले मळून घ्यावे आणि एक तास झाकून ठेवावे. नंतर पनीर बारिक करून घ्यावे. नंतर त्यात लाल तिखट, बारिक हिरवी मिरची, कोथिंबीर,गरम मसाला, आमचुर पावडर घालून चांगले मिक्स करावे. नंतर या मिश्रणाचा छोटे गोळे करून कुलचा लाटून पनीरचे सारण भरावे. तवा गरम करून कुलचाला पाणी लाऊन भाजावे नंतप तवा उलटा करून भाजावे. दोन्ही बाजून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निदा खान HR नव्हती, POSH च्या तक्रारीही नाहीत; TCSकडून निवेदन, तर मुंब्र्यात राहणाऱ्या पतीने ठावठिकाणा सांगितला पण...

LPG Price: होर्मुझ खुला! LPG सिलेंडर आता स्वस्त होणार का? भारताच्या किमतींवर मोठा परिणाम?

एमआयएमची आणखी एक नगरसेविका अडचणीत, शपथपत्रात दिली खोटी माहिती

Washim News: भर उन्हात गॅससाठी नागरिकांचा जीव मुठीत; शेलूबाजारमध्ये संताप उसळला; पहाटेपासून रांगा, तरीही सिलिंडर मिळत नाही

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे माळवाडी येथील पूलावर चारचाकी वाहनाला आग लागली

SCROLL FOR NEXT