Must Try Tandoori Vadapav in Shivtirth Nagar Pune 
फूड

तंदुरी चिकन सोडा ओ.. कधी तंदुरी वडापाववर ताव मारलाय का?

सकाळवृत्तसेवा

पुणे : तंदुरी शब्द ऐकला की आधी चिकन डोक्यात आलं असेल ना. तंदुरी चिकन सोडा ओ...कधी तंदुरी वडापाव खाल्ला आहे का?  मेयोनिज आणि बट्टर लावून भट्टीवर भाजलेला गरम गरम चमचमीत वडापाव...आहाहा! तोंडाला पाणी नक्कीच सुटल असेल ना. मुळ वडापावच्या टेस्टला जराही धक्का न लावता चटकदार चव या तंदुरी वडापावला आहे. 


पुण्यातील प्रतिक इंगुलकर या तरुणाने हा तंदुरी वडापाव तयार केला आहे. आयटी कंपनीत काम करणाऱ्या नोकरी सोडून स्वत:च व्यवसाय उभा करण्यासाठी त्याने वडापाव विक्री सुरु केली. घरच्यांनी सुरवातील विरोध केला पण अखेर तंदुरी वडापावला मिळालेला प्रतिसाद पाहून अखेर त्याला पाठिंबा दिला.

पौड रस्त्यावर शिवतीर्थ नगरमध्ये त्याने सुरवातीला हातगाडी लावून वडापावची गाडी सुरु केली.बर्गर, पिझ्झाच्या शर्यतीत वडापावला स्वत:ची ग्लोबल ओळख निर्माण करण्याची त्याला इच्छा होती. वडापावला थोडा हटके टिविस्ट देऊन तंदुर वडापावची विक्री सुरु केली. आज त्याचांकडे 6 प्रकारचे वेगवेगळे वडापावच्या व्हरायटी आहे. त्यात मुख्य आकर्षँण ठरतोय तो म्हणजे तंदुरी वडापाव. ग्राहकांचा त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळतोय.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: पॅट कमिन्सच्या जागेवर इशान किशन होणार SRH चा कर्णधार? काय आहेत नवे अपडेट्स?

'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

Latest Marathi News Live Update : सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याने वाद, मंगळवेढ्यातील प्रकार चर्चेत

'Dhurandhar' चित्रपट पाहून अडचणीत सापडला वैभव सूर्यवंशी... म्हणाला, माझी फेव्हरिट मुव्ही... सोशल मीडियावर गदारोळ

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

SCROLL FOR NEXT