Paneer Sabudana Vada Sakal
फूड

Paneer Sabudana Vada: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवासाला बनवा आरोग्यदायी 'पनीर साबुदाणा वडा' , नोट करा रेसिपी

Paneer Sabudana Vada Recipe: उपवासाला साबुदाणी खिचडी खायची नसेल तर स्वादिष्ट आणि चवदार पनीर साबुदाणा वडा बनवू शकता.

Puja Bonkile

Paneer Sabudana Vada Recipe: नवरात्रीला सुरूवात झाली असून सर्वत्र मंगलमय आणि भक्तीमय वातावरणा पाहायला मिळत आहे. नवरात्रीचा आज दुसरा दिवस असून माता ब्रह्मचारिणीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रीत माता दुर्गाचे अनेक भक्त उपवास करतात. तुम्हाला उपवासा दरम्यान साबुदाणा खिचडी खायची नसेल तर पनीर साबुदाणा वडा तयार करू शकता. पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पनीरमध्ये असलेले घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पनीर साबुदाणा वडा तयार करणे सोपे असून चवदार देखील आहे. तुम्ही कमी वेळेत हा स्वादिष्ट वडा तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पनीर साबुदाणा वडा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे.

पनीर साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भिजवलेला साबुदाणा

उकलेले बटाटे

जीर

सैधंव मीठ

भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट

बारिक केलेले पनीर

हिरवी मिरची

पनीर साबुदाणा वडा बनवण्याची कृती

एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा घ्यावा.

नंतर त्यात उकलेले बटाटे मिक्स करावे.

नंतर जीर, सैधंव मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट मिक्स करावा.

नंतर स्टफिंगसाठी एका वाटीत बारिक केलेल पनीर घ्यावे.

त्यात हिरवी मिरचीचे बारिक तुकडे घालावे.

नंतर साबुदाणाच्या मिश्रणाचे वड करून त्यात पनीर स्टफिंग भरावे आणि अप्पे पात्रामध्ये डिप फ्राय करून घ्यावे.

दह्यासोबत पनीर साबुदाणा वड्यांचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT