Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Shashwat Jagtap Century T20 Mumbai League: शाश्वत जगतापच्या नाबाद शतकाच्या जोरावर ईगल ठाणे स्ट्रायकर्सने टी२० मुंबई लीगच्या सलामीच्या सामन्यात बांद्रा ब्लास्टर्सवर विजय मिळवला.
Rohit Sharma | Shashwat Jagtap | Mumbai T20 League

Rohit Sharma | Shashwat Jagtap | Mumbai T20 League

Sakal

Updated on

Mumbai T20 League news: शाश्वत जगतापच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर, ईगल ठाणे स्ट्रायकर्सने सोमवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या नुवामा प्रायव्हेट टी२० मुंबई लीग २०२६ च्या सलामीच्या सामन्यात बांद्रा ब्लास्टर्सवर नऊ गडी राखून एकतर्फी विजय नोंदवत आपल्या मोहिमेची दणदणीत सुरुवात केली.

Rohit Sharma | Shashwat Jagtap | Mumbai T20 League
T20 World Cup: भारतीय महिला संघ विश्वकरंडकासाठी रवाना; 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पहा संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com