recipe sakal
फूड

Navratri Recipe: उपवासाला ट्राय करा टेस्टी बटाट्याची बर्फी

चला तर जाणून घेऊया बटाट्याची बर्फी कशी करायची?

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवासाला काय करायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. पण आज आम्ही तुम्हाला आगळी वेगळी अशी हटकी रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे  बटाट्याची बर्फी. ही बर्फी खुप स्वादीष्ट असते.चला तर जाणून घेऊया बटाट्याची बर्फी कशी करायची?

साहित्य -

  • जायपत्री

  • पिठीसाखर

  • साखर

  • उकडलेल्या बटाटयाचा लगदा

  • नारळाचे खोबरे

  • दूध

  • वेलदोडे

  • सायट्रिक ॲसीड

  • जायफळ

कृती:

  • पिठीसाखरेखेरीज सर्व पदार्थ एकत्र करून गॅसवर ठेवावे.

  • नंतर जरा घट्टसर झाले की वालाएवढे मिश्रण एका वाटीत पाणी घेऊन त्यात घालून पहावे.

  • विरघळले नाही म्हणजे उतरावे व डावेने घोटावे.

  • जरा वेळ घोटल्यानंतर मग त्यात पिठीसाखर घालून पुन्हा घोटावे व ओलसर आहे तोच तूप लावलेल्या ट्रे किंवा थाळीत मिश्रण ओतून हाताला तूप लावून थापावे.

  •  बर्फीसारख्या जाड वडया होतात व अगदी खाण्याच्या बर्फीप्रमाणे बर्फी चवीला सुंदर लागते.

  • जायफळ व जायपत्रीचा सुगंध फार सुंदर येतो आणि बटाटयाचा उग्रपणा कमी होतो.

 - मंगला बर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

Music Therapy for Stress Relief: संगीताच्या सहाय्याने तणावमुक्ती; ‘एमएमआर’मध्ये वैदिक ज्ञानावर आधारित अनोखे हेल्थ सेंटर

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

SCROLL FOR NEXT