ओट्स चिवडा 
फूड

स्वादिष्ट ओट्स चिवडा बनवा घरी, ही आहे रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - ओट्सचे खूप साऱ्या फायद्यांबरोबरच ओट्सचा चिवडा बनवता येतो. तो घरी जरुर ट्राय करा. तिची रेसिपीही खूप सोपी आहे (Oats Chiwada Recipe In Marathi). तर चला रेसिपी बनवूया..

चिवड्यासाठी साहित्य

- १ कप ओट्स

- १ कप पोहे

- १/४ कप शेंगदाणे

- २ टेबल स्पून चना डाळ

- १/२ टी स्पून लाल मिरची पाडवर

- १/२ टी स्पून हळदी

- १/२ टी स्पून काळी मिरची

- १/२ टेबल स्पून साखर

कृती

- सुके ओट्स आणि पोहे घ्या आणि ती हलकेसे भाजून घ्या.

- आता एक पॅन घ्या आणि त्यात थोडेसे तेल, राई, शेंगदाणे, कढीपत्ता, हिंग आणि मसाले चवीसाठी टाका.

- ती चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या. आता चना डाळ आणि सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करुन टाकून ती एकत्र करा

- आता भाजलेले ओट्स आणि पोह्यांचे मिश्रण टाका आणि मसाले खाली-वर करुन घ्या. मग घ्या ओट्स चिवड्याचा आनंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक

Maharashtra Cooperative Policy: महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ; युवक, तंत्रज्ञान आणि नव्या क्षेत्रांवर भर

Hingoli News : हिंगोलीत उन्हाचा पहिला बळी; 30 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

SCROLL FOR NEXT