Crispy Palak Dosa: Sakal
फूड

Crispy Palak Dosa: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार पालक डोसा, जाणून घ्या रेसिपी

Crispy Palak Dosa: सकाळी घाई असेल आणि झटपट काही बनवायचे असेल तर नाश्त्यात पालक डोसा बनवू शकता.

Puja Bonkile

Crispy Palak Dosa: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न असतोच. तसेच रोज पोहे आणि उपमा खाऊन बोर झाले असाल तर पालकापासून चवदार डोसा बनवू शकता. पालक डोसा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया पालक डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते.

पालक डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पालकाचे पाने

कोथिंबीर

हिरवी मिरची -३

आलं

गव्हाचे पीठ

रवा

तांदळाचे पीठ

बारिक चिरलेला कांदा

बारिक केलेला लसूण

मीठ चवीनुसार

पाणी गरजेनुसार

तेल

पालक डोसा बनवण्याची कृती

पालक डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी पालक, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारिक करावे.

नंतर यामध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पाठ, रवा बारिक कांदा, लसूण पेस्ट, मीठ घालून चांगले मिक्स करावे.

नंतर तवा गरम करावा त्यावर पालकाचे सारण टाकावे.

चांगले भाजल्यानंतर गॅस बंद करावे.

टोमॅटो चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Crisis: ठाकरे गटात महाभूकंप! ६ खासदारांनी का फिरवली पाठ? असंतोषाच्या 'या' ८ ठिणग्यांनी पेटवली बंडाची मशाल

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

जय श्री राम म्हण तरच मिळणार पुरी भाजी... वृद्ध मुस्लीम व्यक्तीबरोबर भाजपा नेत्याचं असभ्य वर्तन

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

SCROLL FOR NEXT