Food recipe 
फूड

Food : पिझ्झा पॉकेटच्या चटपटीत टेस्टने करा मॉर्निंग फ्रेश

नाश्त्याला मुलांना काहीतरी वेगळे लागते.

सकाळ डिजिटल टीम

Pizza Pocket Recipe : नाश्त्याला रोज काय वेगळे बनवायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. नाश्त्याला मुलांना काहीतरी वेगळे लागते. शाळेत एकमेकांच्या डब्यातील पदार्थ बघून आपल्या आईनेही डब्याला काहीतरी वेगळे द्यावे असे वाटत असते. म्हणूनच आज ट्राय करा पॉकेट पिझ्झा..

साहित्य -

2 चमचे मका, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे शिमला मिरची, टोमॅटो सॉस, ब्रेड स्लाइस, 1-2 चमचे बटर, 3-4 ऑलिव्ह, किसलेले मोझरेला चीज, पिझ्झा सॉस, मीठ (चवीनुसार)

कृती :

  • एका पॅनमध्ये बटर टाकून त्यात कांदा छान परतून घ्या. त्यामध्ये मका, शिमला मिरची आणि मीठ टाकून परता. त्यानंतर त्यामध्ये पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस घालून सर्व मिश्रण छान परतून घ्या. आता या भाज्या शिजल्यानंतर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या.

  • त्यामध्ये मोझेरेला चीज आणि ऑलिव्ह मिक्स करा. आता ब्रेडच्या बाजू कापू घ्या. त्यामध्ये तयार केलेले मिश्रण भरून चांगले पॅक करा. दुसरीकडे कढईत तेल गरम करून ते स्टफ केलेले ब्रेड मध्यम आचेवर तळून घ्या. भाजल्यानंतर पिझ्झा पॉकेट एका प्लेटमध्ये काढून केचअपसोबत सर्वांना सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT