पोहे इडली 
फूड

पोहे इडली बनवणे सोपे, बनवा घरी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - पोहे इडली बनवणे खूप सोपे आहे. तुम्ही इडली पीठापासून वेगवेगळे खाण्याचे पदार्थ बनवता. एकदा ही रेसिपी बनवल्यानंतर तुम्ही पुनः पुन्हा बनवाल. तर चला रेसिपी विषयी जाणून घेऊ या..

साहित्य

- १ कप पोहे

- १ कप तांदळाचे पीठ

- १ कप दही

- पाणी आवश्यकतेनुसार

- चवीनुसार मीठ

- २/३ टेबल स्पून फ्रूट साॅल्ट

कृती

- सर्वप्रथम पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यात एक कप दही टाकून एकत्र करुन घ्या.

- आता तांदळाचे पीठ त्यात टाकून एकत्र करा.

- हे मिश्रण ३० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

- मिश्रण सुकत चालले असे वाटत असेल तर त्यात पाणी टाका

- त्यात फ्रूट साॅल्ट टाकून ते इडली मेकरमध्ये टाका

- चांगल्या प्रकारे वाफाळू द्या. तुमचे पोहे इडली खाण्यासाठी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Insurance No Fuel Rule : विमा नाही तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; काय आहे 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल’ नियम?

Olympic Dream: ...अन् डी. वाय. दादांची ऑलिंपिकवारी चुकली; खाशाबांसोबतच्या लढतीच्या आठवणीला उजाळा

Chandipura Virus : गुजरातमध्ये २२ मुलांचा मृत्यू , आधी ताप अन् मग बेशुद्ध... चंडीपुरा व्हायरसची काय आहेत लक्षणे?

DY Patil Death News : डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता अंतिम संस्कार; राहुल गांधी, खर्गे, डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पुढचे ४ दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज; कोयना, अलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT