rajgira puri sakal
फूड

Navratri Recipe: उपवासाला करा टेस्टी राजगिऱ्याच्या पुऱ्या

राजगिऱ्याच्या पुऱ्या कशा करायच्या, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

नवरात्री काही दिवसांवर आहे आणि सगळीकडे नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची आराधना केली जाते. सोबतच उपवासही केला जातो. मात्र या नऊ दिवसांमध्ये उपवासाला काय खावं असा प्रश्न पडतो. मात्र आज आम्ही तुम्हाला एक हटकी रेसिपी सांगणार आहोत. राजगिऱ्याच्या पुऱ्या कशा करायच्या, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. (Rajgira Puri Recipe Navratri festival Vrat)

साहित्य:

  • राजगिरीचे पीठ

  • बटाटे (उकडलेले)

  • हिरव्या मिरच्या

  • मीठ आणि पाणी

कृती:

  1. राजगिरीच्या पिठात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, उकडलेले बटाटे आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकत्र करावे

  2. त्यानंतर मळताना थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळावे.

  3. इतर पुऱ्यांप्रमाणे या पिठाच्या पुऱ्या सुद्धा लाटून घ्याव्यात.

  4. गोड दह्याबरोबर या पुऱ्या खुप स्वादीष्ट वाटतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT