Ramzan Ramadan 2023  esakal
फूड

Ramzan Ramadan 2023 : इफ्तारीला बनवा शाही तुकडा, जाणून घ्या शाही रेसिपी

रमाजान महिना सुरु आहे. यावेळात इफ्तारला काहीतरी खास आणि गोड बनवा.

धनश्री भावसार-बगाडे

Shahi Tukada Recipe For Iftar : इस्लाम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरु झाला असून रोजाचा उपवास सोडताना म्हणजे इफ्तारला काही खास गोड पदार्थ करून उपवास सोडावा. यासाठी खास एक शाही रेसिपी घेऊन आलो आहेत.

अगदी कमी वेळात म्हणजे साधारण १०-१५ मिनीटांत होणारी हा गोड पदार्थ हेल्दी, टेस्टी आणि शक्ती वर्धक आहे.

साहित्य

  • ब्रेड स्लाइस

  • दूध

  • मिल्क पावडर

  • तूप

  • सुकामेवा

  • गुलाब पाकळ्या

कृती

  • पहिले दोन ब्रेड स्लाइस घेऊन त्यांचे कडक काठ काढून घ्यावे.

  • एका नॉनस्टीक पॅनला गरम करून घ्या.

  • त्यात तूप घालून ब्रेड क्रिस्पी, ग्लोडन होईपर्यंत छान भाजून घ्या. आणि प्लेटमध्ये काढून ठेवा.

  • पुन्हा पॅनमध्ये तूप घालूम गरम करा आणि त्यात तूप घाला.

  • दूध उकळून वर आलं की, त्यात मिल्क पावडर घालून नीट हलवा.

  • दूधाची रबडी दिसू लागली की, गॅस बंद करा आणिम दूध गार होऊ द्या.

  • तूपात भाजलेल्या ब्रेडना दान भागात त्रिकोणी कापून घ्या.

  • हे ब्रेड प्लेटमध्ये घेऊन त्यावर रबडी दूध घाला.

  • त्यावर बारीक केलेला सुकामेवा पसरवा.

  • आणि तुमची शाही स्वीटडिश तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT