Kurdu Bhaji Esakal
फूड

Ranbhaji: कुरडूची भाजी कशी तयार करायची ?

कुरडू कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

दिपाली सुसर

कुरडू रानभाजी हे एक प्रकारचं तण असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुरडू जातीची पालेभाजी दिसू लागते. कुरडू कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

चला तर मग बघू आज कशी करायची कुरडूची भाजी याची रेसिपी ..

साहित्य:

1) दोन जुड्या कुरडूची भाजी ( भाजीचे पाने खुडूनघेऊन धुवून तिन ते चार पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यावी)

2) दोन कांदे बारीक चिरुन

3) लसुण पाकळ्या ठेचून

4) हिरव्या मिरच्या

5) हिंग

6) हळद

7) एक टोमॅटो बारीक चिरुन

8) पाव वाटी ओल खोबर करडवुन

9) मिठ

10) दोन चमचे तेल

कृती:

सर्वप्रथम भांड्यात तेल गरम करुन लसूण, मिरची फोडणीला टाकावी मग हिंग, हळद, कांदा घालून जरा परतवावे. आता लगेच टोमॅटो आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी. मग झाकण ठेउछन जरा वेळ ते शिजू द्यावे. थोड्या वेळाने ढवळून त्यात मिठ,घालावे.परत चांगल परतून घेऊन 3-4 मिनीटांनी ओल खोबर घालाव व गॅस बंद करावा.तुम्हाला आवडत असेल तर भिजवलेली चणाडाळ, भिजवलेली मुगडाळ घालुनही ही भाजी करता येते. टोमॅटोच्या ऐवजी अर्धा लिंबूही चालेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; टँकर आडवा झाल्याने मोठी वाहतूक कोंडी

Drishyam 3 Twitter review: कसा आहे अजय, तब्बूचा 'दृश्यम ३: द कन्क्लूजन'? ट्विटरवर नेटकऱ्यांनी खरं खरं सांगितलं; म्हणतात-

'मी, भारताचा कर्णधार होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते'; शुभमन गिल असं का म्हणाला? वन डे वर्ल्ड कपबाबत मोठं विधान, रोहित, विराट...

Latest Marathi News Live Update : सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला स्थानिकांचा विरोध

Solapur Auto Fare Hike : रिक्षांचा प्रवास सोलापुरात ९ ऑक्टोबरपासून महागणार रात्री २५ ते ४० टक्के अतिरिक्त भाडे; मीटर कॅलिब्रेशनसाठी ८ डिसेंबरची मुदत

SCROLL FOR NEXT