food esakal
फूड

'हे' पाच पदार्थ याच वेळी खा! होतील अनेक फायदे

कुठल्याही वेळी कोणतेही पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते

सकाळ डिजिटल टीम

Best Time To Eat These Food: भूक लागल्यावर आपण अनेकदा जे समोर असेल ते खातो. जेवतानाही (Food) काही आवडीचे पदार्थ कमी अधिक प्रमाणात खाल्ले जातात. पण आरोग्यसंपन्न (Health) राहायचं असेल तर तसेच पदार्थ खाणे गरजेचे आहे. खरं तर प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. पण त्याविषयी योग्य नसल्याने आपण ते योग्य वेळी खात नाही. जर तुम्ही त्या पदार्थाचे योग्य वेळी सेवन केले नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पदार्थ खाताना वेळ पाळल्यास तुम्ही एकदम फिट राहाल. (What Is The Right Time To Eat Food)

दही- दही खाणे शरीरासाठी चांगले मानले जाते. दही खाण्यासाठी योग्य वेळ असते. पण दही तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता. कारण ते पचनासाठी अतिशय चांगले मानले जाते. पण रात्री दही खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
केळं- केळ्यात फायबर भरपूर असते. केळे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. पण केळं दुपारी खाणं शरीसाठी चांगलं समजलं जातं.
सफरचंद- सफरचंदात अनेक पोषकतत्वे असतात. सकाळी सफरचंद आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असते. रात्री खाल्ल्याने मात्र शरीरात अडचणी निर्माण होऊ शकतात.
भात- आपल्या रोजच्या आहारात भात खाणे अतिशय महत्वाचे समजले जाते. भात न न खाणारे लोक कमीच आहेत. पण दुपारी जेवताना भात खाणे चांगले मानले जाते.
डाळ-आमटी- डाळी आणि कडधान्यांमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. दिवसा ती खाणे अतिशय चांगले मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साताऱ्यात खळबळ! कराडच्या पाचुपतेवाडीत पुणे डीआरआयकडून छापेमारी, ६ हजार काेटींचे ड्रग्ज जप्त, कारखाना केला सील..

'मेगाब्लॉक होता, मग गाडी रद्द का केली नाही?' साडेचार तास एकाच ठिकाणी अडकली अजनी-पुणे 'वंदे भारत'; प्रवाशांचा संताप

उमेदवारांनो सावधान..! निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च सव्वापाच ते साडेसात लाखांवर नकोच; चहा ८ रुपये, जेवण ७५ रुपये, बिर्याणी ७० रुपये अन्‌...

Republic Day 2026 Special Recipe: प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट रेसिपी! तिरंग्याच्या रंगात रंगलेलं स्वादिष्ट सँडविच, लगेच ट्राय करा

Financial Independence : वैयक्तिक आर्थिक प्रजासत्ताकासाठी पाच संकल्प; आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल

SCROLL FOR NEXT