Parasi Falooda Recipe esakal
फूड

Falooda Recipe: उन्हाळ्यात जीवाला थंड करेल पारसी फालुदा, एकदा करून पहाच

Falooda Recipe: जिवाची काहीली थांबवणारा फालूदा

सकाळ डिजिटल टीम

Parasi Falooda Recipe: कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. फ्रीजमधील, माठातील थंड पाणी उन्हाळ्यात आरामदायक वाटतं. पण, केवळ पाण्यावर भागवून कसं चालेल.

त्यामूळेच सरबत आणि वेगवेगळ्या ड्रिंक्सची चलती असते. उन्हाळ्यात कडाक्याच्या ऊन आणि घाम यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं.

उन्हाळ्यात अनेक प्रकारचे शीतपेय आणि हेल्दी ड्रिंक्सचे सेवन जे तुम्हाला दिवसभर एनर्जी देऊ शकतात. त्यामूळे आज एक वेगळा पदार्थ पाहुयात. जो उन्हापासून तूम्हाला वाचवेल आणि पाहुणचारात तूमची शोभा वाढवेल.

आज आपण पारसी फालुदा घरी बनवणार आहोत. फालुदा सारखा प्रकार घरी बनवता येतो हि कल्पनाच भन्नाट आहे. त्यामूळे पारसी फालुदा नक्की ट्राय करा.

Falooda Recipe

फालुदा बनवण्याचे साहित्य

फालुदासाठी लागणाऱ्या शेवय 1 पॅकेट,

  • दूध 1 ग्लास (थंड),

  • थंडगार दही 1 कप,

  • सब्जा 1 टीस्पून,

  • रूहअफजा 1 कप,

  • आईस्क्रीम ½ व्हॅनिला,

  • कलिंगड 1 कप चेरी,

  • 10 तुकडे बर्फ,

  • कोवळ खोबरं दोन चमचे,

  • गुलकंद आणि

  • रबडी 3 चमचे

पारशी फालुदा बनवण्यासाठी सर्वात आधी शेवया आणि सब्जा दोन्ही वेगवेगळे भिजत घाला. तूम्हाला हव्या असतील तर शेवया थोडावेळ गरम पाण्यात उकळूनही घेऊ शकता. एका भांड्यात थंड दूध आणि दही घालून चांगले फेटून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT