seekh kabab recipe easy steps to bake at home in kolhapur 
फूड

सीख कबाब बनवण्याची सोपी रेसिपी; नक्की ट्राय करा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सीख कबाब हा एक लोकप्रिय नॉनव्हेज रेसिपी आहे. हा एक असा प्रकार आहे जो मांस, चिकण किंवा खीमापासून बनवला जातो. साधारणत: मिनी किंवा चिकन सिलेंडरच्या आकाराच्या मदतीने हा तयार केला जातो. चिरलेला कांदा आणि चटणीसोबत खाल्ला जातो. व्हेजिटेरियन सीख कबाब तुम्ही पार्टीमध्येही सर्व्ह करू शकता. तसेच पिकनिकसाठीही घेऊन जाऊ शकता आणि याची रेसीपी तयार करणेही अतिशय सोपे आहे. तुम्ही लवकरात लवकर ही रेसिपी तयार करू शकता. 

वेजिटेरियन सीख कबाबसाठी साहित्य - 

  • 200 ग्रॅम मेथी प्यूरी
  • 200 ग्रॅम पालक, प्यूरी
  • 1/2 कप उकडलेली चना डाळ
  • 1/2 कप उकडलेले बटाटा 
  • 2 चमचे हिरवी मिरची पेस्ट
  • 2 चमचे चिरलेल आलं  
  • 2 चमचे लसूण 
  • 1-1/2 चमचे मीठ 
  • 1/2 चमचे लाल तिखट
  • तेल 

कृती - 

मेथी आणि पालक यांच्या पेस्टला एकत्र शिजवून घ्या. त्यामुळे यातील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. ती गाढी होईल. या मिश्रणाला पूर्ण थंड करून घ्या. यामध्ये चणाडाळ मेश केलेला बटाटे घाला. त्यानंतर त्यात तिखट मिरची पावडर टाका आणि ते गाढा होऊ द्या. आता त्याला फोल्ड करून ट्युब पद्धतीचा आकार द्या. आणि हलका तेलाचा हात फिरवून ते पु्न्हा एकदा फोल्ड करा. जर हे मिश्रण थोडा नरम वाटले तर त्याला बांधण्यासाठी त्यामध्ये मैदा किंवा बेसन वापरू शकता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT